हातकणंगले तालुक्यातील आळते येथे शिवजयंती प्रश्नमंजुषा कार्यक्रमाने साजरी

हातकणंगले तालुक्यातील केंद्रशाळा आळते येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

इचलकरंजीचे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या २४ फेब्रुवारी रोजी पार पडणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने २४ ते २८ फेब्रुवारी या काळात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रवी…

केशरी शिधापत्रिका असणाऱ्या कुटुंबास पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण; रेशन दुकानात मिळणार आयुष्यमान विमा कार्ड 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड देण्याचा उपक्रम सुरू…

आम. डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते ३ हजार २०३ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर आदेश वाटप 

घरकुल लाभार्थीना मंजुरी आदेश व घरकुलाच्या पहिल्या हप्त्याचे वितरण कार्यक्रम पंचायत समिती सांगोला बचत भवन येथे आम. डॉ. बाबासाहेब देशमुख,…

सांगोला तालुक्यातील जवळा येथे तोल जाऊन वेल्डिंग कामगाराचा मृत्यू

सांगोला तालुक्यातील जवळा येथील एका हॉटेलच्या शेडला वेल्डिंग मारताना तोल जाऊन पडल्याने डोक्यास गंभीर मार लागून एका १९ वर्षीय कामगाराचा…

पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे भेसळीच्या दूधासाठी केला पाम ऑईलचा वापर; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे दूध भेसळ सुरूअसल्याची माहिती करकंब पोलिस ठाण्याचे सपोनि सागर कुंजीर यांना मिळाली होती. त्यांनी मिळालेल्या माहितीच्या…

सरकारी बँकेत नोकरीची मोठी संधी, तब्बल २,६९१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, येथे करा अर्ज

सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू…

इचलकरंजीत मंगळवारपासून मराठी दिन महोत्सवाचे आयोजन

 इचलकरंजी येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि अ. भा. मराठी नाट्य परिषद इचलकरंजी…

इचलकरंजीचा पाणी पुरवठा विस्कळीत;कृष्णेला पुन्हा गळती

इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करणेत येत असलेल्या कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या वितरण नलिकेला शिरढोण येथे पुन्हा गळती लागली आहे. त्यामुळे शहराचा…

इचलकरंजीतील पोलिस सदनिकेचे काम अंतिम टप्प्यात

इचलकरंजी येथील कलानगर आवारात पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तब्बल ४८ कोटी रुपये खर्च करून सदनिका उभारण्यात येत आहे. ९५ फ्लॅटचे दोन भव्य…