सावधान! मंगळवेढ्यात भरदिवसा साडेसहा लाखांचा मुद्देमाल लंपास…..

मंगळवेढा उजनी कॉलनीत एक कुटुंबीय दत्त जयंतीनिमित्त कार्यक्रम आणि महाप्रसादास गेल्याची संधी साधून चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून कपाटात…

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सोशल मीडियावर सोलापूरकरांची नाराजी

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातून भाजपचे पाच आमदार विजयी झाले आहेत. सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून आमदार विजयकुमार देशमुख यांनी…

पट्टणकोडोलीतील पंचकल्याण महामहोत्सवाची युद्धपातळीवर तयारी

३४ वर्षांनी होणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील जैन धर्मियांच्या 18 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पंचकल्याण महामहोत्सवाची युद्ध पातळीवर तयारी सुरू झालेली…

महानगरपालिकेच्या ऑनलाईन सुविधेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन

वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरांमध्ये अनेक नवनवीन उपक्रम राबविले जातात आणि याचा पुरेपूर लाभ नागरिकांना होत असतो.इचलकरंजी महानगरपालिकेकडून नागरिकांना…

खानापूर-आटपाडी मतदारसंघांमध्ये मंत्रिमंडळाचा दुष्काळ कायम; कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर

सांगली जिल्ह्यात एकेकाळी पाच मंत्रिपदे होती. मात्र सध्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकही मंत्री पद महायुतीने दिले नाही. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीचे…

तुम्ही सांगितलेली कामे येणाऱ्या काळात निश्चित पूर्ण करू; आमदार बाबासाहेब देशमुख

सांगोला शहराचा पश्चिम भाग शेकापचा बालेकिल्ला आहे. तो तुम्ही सार्थ ठरविला आहे. तुम्ही ज्या मागण्या केल्या आहेत, येत्या ५ वर्षात पूर्ण…

सांगलीच्या राजकारणात कालचा दिवस खूप दुर्दैवी: पृथ्वीराज पाटील

सांगली जिल्ह्याच्या राजकारणासाठी आजचा दिवस दुर्दैवी आहे. महायुती सरकारने सन २०१४ नंतर पुन्हा एकदा जिल्ह्याला मंत्रिपदापासून दूर ठेवले आहे. तो…

इचलकरंजीतील आयजीएमच्या कर्मचाऱ्यास कामात हलगर्जीपणा केल्याने नोटीस……

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध असतानाही रुग्णास सांगली अथवा कोल्हापूर येथे जाण्यास सांगण्याच्या प्रकाराची आमदार डॉ. राहुल आवाडे…

जुगार अड्डे, कॅसिनोंतून जिल्ह्यात रोज दीडशे कोटींची उलाढाल!

स्थानिक यंत्रणांसह फाळकूट गुंडांना हाताशी धरून परप्रांतीय अवैध व्यावसायिक, गुन्हेगारी टोळ्यांनी शहर, जिल्ह्यात घुसखोरी केली आहे. पंधरवड्यापासून दोनशेवर जुगारी अड्डे…

धैर्यशील मानेंच्या विजयाचे शिलेदार मंत्रिपदापासून वंचित! समर्थकांमध्ये मोठी नाराजी…….. 

लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेकडून विद्यमान खासदारांना संधी देण्यात आली होती. मात्र कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून संजय…