रोड रोमिओंचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे निवेदन….

सध्या अनेक भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालल्याचे चित्र दिसतच आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेलेच आहे. खून, मारामारी, चोऱ्यांचे प्रमाण…

स्कॅमरच्या जाळ्यात अडकला , बदनामीकारक आलेल्या धमकीमुळे मंगळवेढा परिसरात एका तरुणाने केली आत्महत्या

अलीकडच्या काळात अनेक गुन्हेगारी क्षेत्रात भरमसाठ वाढ झालेली आहे. खून, मारामारी, फसवणूक यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. मंगळवेढ्यात एक तरुण…

रब्बी हंगामासाठी ‘टेंभू’चे आवर्तन सुरू; खानापूर, आटपाडी, सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

खानापूर, आटपाडी, सांगोला आदी भागात पाण्यासाठी वारंवार शेतकऱ्यांची मागणी सुरु होती. टेंभूचे आवर्तन सुरु करण्यासाठी सतत मागणी होत होती. शेतकऱ्यांनी…

गावोगावी पाणलोट चळवळ राबविण्यासाठी मंगळवेढ्यासह ‘या’ गावात येणार पाणलोट यात्रा; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती

सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. पाण्याच्या टंचाईला येथील जनतेला सामोरे जावे लागते. सरकारच्या अनेक योजनांमधून देखील पाण्याची…

सांगोल्यापर्यंत निरा देवधरचे पाणी पोहोचवल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही : माजी रणजितसिंह नाईक – निंबाळकर

सांगोला तालुका हा दुष्काळी भाग म्हणून जगजाहीर आहेच. पाण्यासाठी येथील नागरिकांना खूपच वणवण करावी लागते. फलटण विधानसभेची जागा जिंकल्यानंतर यापुढे…

सांगोला तालुक्यातील तलाठी, मंडलाधिकारी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर

प्रत्येक भागात अनेक कारणांसाठी म्हणजेच अनेक मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी हे संपावर जात असतात. काही ठिकाणी उपोषण देखील केले जाते. सांगोला…

कारची दुचाकीला जोराची धडक; एकाचा मृत्यू

सध्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अनेक कारणांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तुरीची रास सुरु असताना तूर भरण्यासाठी…

सांगोल्यात शेतजमीन वाटेच्या कारणावरून पती-पत्नीची वृद्धास मारहाण, गुन्हा दाखल 

सध्या काहींना काही कारणावरून वादाला तोंड फुटत जाते. आणि मग त्याचे वाईट परिणाम देखील सहन करावे लागतात. खेडोपाड्यात तर अनेक…

सांगोला पोलिसांनी पार पाडली दमदार कामगिरी! गहाळ झालेले ३६ लाखांचे मोबाईल केले परत

दिवसेंदिवस चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. दिवसाढवळ्या अनेक मौल्यवान साहित्यांवर डल्ला मारला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. असे असताना…

संक्रांतीनंतर सोलापूरकरांना मिळणार सकाळ- संध्याकाळ पाणी

सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातॊ. या ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. पण आता सोलापूरकरांचा पाण्याचा प्रश्न आता…