मदन कारंडेच्या पदयात्रेस नागरिकांचा अभुतपूर्व प्रतिसाद! लक्षवेधी फलकांची नागरिकांत चर्चा
विधानसभा निवडणुकीतील जाहीर प्रचाराची सांगता करण्यात आली. महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारासाठी आयोजित परिवर्तन पदयात्रेला नागरिकांचा अभुतपूर्व प्रतिसाद…
