शहापूरात गादी कारखान्याला भीषण आग

इचलकरंजी, शहापूर परिसरातील साईनगर करांडे मळा भागातील गादी कारखान्यात शॉर्टसर्कीटने आग लागली. या दुर्घटनेत जवळपास ५ लाखांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी…

इचलकरंजीत गुरुवारपासून संगु गुरुजी यांचे संपूर्ण स्वास्थ्य योग् शिबिर

योगाचार्य संगु गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्वास्थ्य योग शिबिर, बालसंस्कार व व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ५ जूनपासून…

बांधकाम कामगारांच्या विविध समस्या सोडवाव्यात               

इचलकरंजी, बांधकाम कामगारांच्या विविध समस्या सोडविण्याची मागणी इचलकरंजी व परिसरातील विविध कामगार संघटना व कार्यकर्ते यांनी आमदार राहुल आवाडे यांच्याकडे…

अतिक्रमणाचा पुन्हा विळखा ; नागरिकांना वाढता त्रास

इचलकरंजी,  शहरातील मुख्य रस्त्यांसह विविध चौक तसेच विविध भागांमध्ये पुन्हा अतिक्रमणाने डोके वर काढले आहे. रस्त्यावर जागा मिळेल त्या ठिकाणी…

दारु पिऊन वाहन चालविणान्यास १० हजाराचा दंड

इचलकरंजी, दारु पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी दोषी राहुल राजेंद्र माळी (वय ३०, रा. इचलकरंजी) याला येथील न्यायालयाने १० हजार रुपये दंडाची…

मधुकर मुसळे यांच्या वाढदिवसानिमित्त सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड इचलकरंजीत

इचलकरंजी, येथील उद्योजक मधुकर मुसळे (बापू) सदस्य विमानतळ सल्लागार समिती यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्या शुक्रवारी दि. ३० मे रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री डॉ.…

कृष्णा योजनेला गळती : पाणीपुरवठा विस्कळीत होणार

इचलकरंजी, शहरास पाणीपुरवठा करणेत येत असलेल्या कृष्णा पाणीपुरवठा योजनेच्या मजरेवाडीकडून येणारी जुनी पाण्याच्या दाबनलिकेस गुरुवार दि. २९ मे रोजी शिरढोण…

सेफ्टीक टँक उपसा करास स्थगिती द्यावी

इचलकरंजी, शहरातील मिळकतधारकांवर लादलेला सेफ्टीक टँक उपसा कर ठरावास स्थगिती द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी केली आहे. याबाबतचे…

 इचलकरंजी महापालिकेस ६५७ कोटी जीएसटी परताव्यास मंजूरी

इचलकरंजी महानगरपालिकेचा प्रलंबित जीएसटी परताव्यापोटी ६५७ कोटीचा परतावा देण्यास मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत मंजूरी देण्यात आली. यामुळे इचलकरंजी शहराच्या…

इचलकरंजीत चोरट्यांचा किराणा दुकानावर डल्ला

 इचलकरंजी, येथील कोल्हापूर नाका परिसरातील गीता एजन्सी नामक होलसेल किराणा दुकानाचे कुलूप तोडुन चोरट्यांनी गल्ल्यातील १ लाख ६० हजाराची रोकड लंपास केल्याचा प्रकार…