सुहास बाबर यांना संचालकपदी संधी….

सांगली जिल्हा बँकेचे संचालक अनिल बाबर यांचे जानेवारी महिन्यात निधन झाले. बाबर हे खानापूर तालुका विकास सोसायटी गटातून जिल्हा बँकेचे…

महावितरणच्या प्रीपेड मीटरला विट्यात ग्राहकांकडून विरोध

राज्यातील सव्वा दोन कोटी वीज ग्राहकांसाठी महावितरणने स्मार्ट म्हणजेच प्रीपेड मीटर बसविण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठीची २७ हजार कोटी…

विटा बसस्थानकाचा कायापालट होणार! सुहास बाबर यांचे आश्वासन

विटा बस स्थानकातील रस्त्यांबरोबर बसस्थानकाचे नूतनीकरण करणार असल्याचे सुहास बाबर यांनी सांगितलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बसस्थानकाचे अनेक…

विट्यात कासाबाई गायकवाड यांना ‘आदर्श माता’ पुरस्कार….

विटा येथे आदर्श माता पुरस्कार सुजाता साळुंखे यांच्या हस्ते कासाबाई गायकवाड यांना प्रदान केला. यावेळी आनंदीताई पवार उपस्थित होत्या.देशाला स्वातंत्र्य…

विट्यात महिलांसाठी कर्करोगतपासणी शिबिर….

विटा येथे रोटरी क्लबच्या वतीने महिलांसाठी मोफत कर्करोग निदान व मेमोग्राफी तपासणी शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष…

उद्या महिलांसाठी विट्यात मोफत कर्करोग तपासणी शिबिर

अनेक सर्वसामान्य जनतेला दवाखान्याचा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे अनेक जण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक गावागावात अनेक आरोग्य शिबिराचे…

विट्यात बॅटरीवर चालणाऱ्या कृत्रिम हात बसविण्याच्या शिबिर….

विट्यात पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या येथील विश्वात्मा सोशल असोसिएशन व पुणेच्या इनाली फाउंडेशनच्या वतीने ज्यांचे हात कोपरापासून निकामी…

विट्यात कॅफेवर पोलिसांची करडी नजर….

सांगली येथील कॅफेमध्ये घडलेल्या गैरप्रकारानंतर विटा पोलिसही खडबडून जागे झाले असून त्यांनी शहरात कार्यरत असलेल्या कॅफेवर करडी नजर ठेवली आहे.…