इस्लामपूर येथील सद्गुरू आश्रमशाळेत सुमन जाधव यांचा अमृत सोहळा संपन्न

शिक्षण सर्वांना मिळावं असं वाटत असेल, तर शिक्षण धोरणामध्ये बदल करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यायला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. मेघा…

इस्लामपूरला जैन क्रिकेट स्पर्धेत गांधी चौक रॉकस्टार विजेते

इस्लामूपर शहरात जैन क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत चेतन रायगांधी यांच्या नेतृत्वाखाली गांधी चौक रॉकस्टार संघाने विजेतेपद पटकावले. स्पर्धा प्रकाशझोतात झाली.…

इस्लामपूर येथील तालुका प्रमुख आणि शिवसैनिकाचा ना. शिंदेंकडून सन्मान

इस्लामपूर येथील सामान्य शिवसैनिकाचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईला बोलावून घेऊन सन्मान केला. आपण ज्या पक्ष संघटनेत काम करतो त्या पक्षप्रमुखांना भेटण्याची…

इस्लामपूर येथील कृष्णा दुग्धोत्पादनाची गुढीपाडवा, रमजान ईदनिमित्त विक्रमी विक्री

इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील सहकारी दूध संघामार्फत गुढीपाडवा सणानिमित्त श्रीखंडाची ३० टन इतकी विक्रमी विक्री तर रमजान ईद निमित्त १…

इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील ललित कला अकादमीचे पुरस्कार जाहीर 

राजारामबापू पाटील ललित कला अकादमी (महाराष्ट्र राज्य) हि या संस्था राज्याचे माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.…

इस्लामपूर-आष्टा रस्त्यावर भीषण अपघातात दोनजण ठार; आठवड्यातील दुसरी घटना

इस्लामपूर आष्टा रस्त्यावर गाताडवाडी फाटा येथे दुचाकी व चारचाकी यांची समोरासमोर धडक होऊन आष्टा येथील अनिल बापूसो सरडे (वय ४७)…

इस्लामपूर पालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्यावी; मुख्याधिकारी पाटील यांना राष्ट्रवादीचे निवेदन 

इस्लामपूर शहरात पावसाच्या पाण्याने गटारी तुंबून पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरातील रस्त्यावर खड्डे पडून नागरिकांना…

इस्लामपूरचा रखडलेला विकास आराखडा अखेर मंजूर; विकासाला मिळणार नवी दिशा

पूर्वी १९८० चा विकास आराखड्यानंतर २०१२ चा आराखडा प्रसिद्ध झाला. त्यावर नियोजन समिती गठीत झाली होती. या समितीमध्ये माजी नगराध्यक्ष…

फेसबुकवर पोस्ट शेअर करत दिलीपतात्या पाटलांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

राष्ट्रवादीचे शेलारमामा म्हणून प्रसिद्ध असणारे दिलीपतात्या पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे राजकारणातून संन्यास घेत असल्याची पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ…

इस्लामपूर येथील राजारामबापू बँकेस ५० कोटींचा नफा; सभासदांना १२% लाभांश देण्याचा मानस

देशातील नागरी सहकारी बँकात २३ व्या क्रमांकावर वाटचाल करीत असलेल्या वाळवा तालुक्यातील पेठ येथील राजारामबापू सहकारी बँकेने ३१ मार्च २०२५…