इस्लामपूरात जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानाअंतर्गत चिमुकलीस जीवदान!

जयंत दारिद्र्य निर्मूलन अभियानने ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील श्रावणी चांदणे या चिमुकलीस दिले जीवदान. तिच्या हृदयास छिद्र होते आणि…

इस्लामपूरात अभ्यासिकेसाठी दीड कोटीचा निधी मंजूर! विक्रम पाटील

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत इस्लामपूरातील प्रभाग ५ मधील तक्षशिला ज्ञानकेंद्र सर्वे नंबर १३३ / २…

कोल्हापूर, हातकणंगलेतून शरद पवार हुकमी एक्के काढणार बाहेर; ‘या’ नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा, शेट्टींच्या अडचणी वाढणार

लोकसभेचे कोल्हापूर व हातकणंगले (Kolhapur and Hatkanangle) मतदारसंघ राष्ट्रवादीचे पारंपरिक आहेत. हातकणंगलेतील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत. कोल्हापूर : ‘लोकसभेचे…

Sangli News : किल्लेमच्छिंद्रगड येथील पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याचे प्रवाह बदलल्याने तलाव, गावतळे पडले कोरडे

मुरूम, मातीची विक्री करून आर्थिक लाभ मिळवायचा या उद्देशाने बंधाऱ्याची बेसुमार खोली वाढविली किल्लेमच्छिंद्रगड (सांगली): सहा वर्षापूर्वी येथील गाव हद्दीत येणाऱ्या…

कोयना धरणातून पाणी सोडण्यास टाळाटाळ! शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे : डॉ. विश्वजित कदम

कोयना धरणातील ८९ टीएमसी पाण्यापैकी ३५ टीएमसी पाणी सिंचनासाठी ठेवले आहे. पैकी ३ टीएमसी पाणी सातारा जिल्ह्यातील योजनांसाठी, तर ३२…

इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील 22 गावातील 141 घरकुल प्रस्ताव मंजूर!

महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विशेष पाठपुरव्यामुळे महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत…

इस्लामपूर कुस्ती मैदानात जमदाडे विजयी!

इस्लामपूर येथील श्री संभूआप्पा-बुवाफन उरुसामित्त घेतलेल्या कुस्ती मैदानात कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा महान भारत केसरी मल्ल माऊली जमदाडेने पंजाबचा भारत केसरी…

कडेगांवमध्ये पोलिस अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास अटक!

कडेगांव पोलिस ठाण्यात भावाविरोधात गुन्हा दाखल करून त्यासाठी ५ हजारांची लाच घेण्याचा पोलिस अधिकाऱ्यालाच आग्रह करणाऱ्या तरुणाला लाच देताना रंगेहात…

वैभव दादा आक्रमक जयंतराव यांच्यासह अनिल भाऊंवर टीकास्त्र!

अजित दादा गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी दरम्यान वैभव दादांनी जयंतराव यांच्यासह अनिल भाऊंवर टीकास्त्र सोडले. त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी सगळी प्रशासकीय यंत्रणा…

इस्लामपूरमध्ये शासकीय पाणीपट्टी कमी होईपर्यंत शासकीय पाणीपट्टी न भरण्याचा निर्णय!

राज्य शासनाने शेती पंपधारक शेतकरी तसेच खाजगी व सहकारी उपसा सिंचन योजनांना जलमापक मीटर बसविण्याची आणि वाढीव शासकीय पाणीपट्टीची सक्ती…