हातकणंगलेत भाजप सदस्य नोंदणी अभियानात प्रतिसाद न मिळाल्याने भाजपमध्ये कमालीची अस्वस्थता
राज्यभरात २५ लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट साधणाऱ्या भाजपकडून राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. यासाठी राज्यभरात विविध…
