खासदार धैर्यशील माने यांच्या वाढदिवसानिमित्त रुकडीत २२ डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या वाढदिवसा निमित्त प्रधानमंत्री जनआरोग्य समिती सदस्य अमित रणनवरे, आरोग्य मित्र मोहसिन मुल्ला…

गर्भलिंग निदान छापा, तिघांना अटक! सोनोग्राफी मशिन जप्त…

गर्भलिंग निदानाच्या गोळ्या देणाऱ्या बनावट डॉक्टर आणि पोर्टेबल सोनोग्राफी मशीनवर गर्भलिंग निदान करणाऱ्या दोघांना आज पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या फुलेवाडी,…

पट्टणकोडोली येथे पंचकल्याणक महामहोत्सवात जन्मकल्याणक कार्यक्रम उत्साहात

हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथे श्री १००८ भगवान आदिनाथ तीर्थंकर व शिखरस्थ पार्श्वनाथ भगवान मानस्तंभोपरी चतुर्मुख तीर्थंकर आदिनाथ द्वादश वर्षानिमित्त आयोजित…

मंत्रिपदाच्या हुलकावणीने कुणाचा गेम होणार?

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापूर जिल्ह्याच्या वाट्याला दोन कॅबिनेट मंत्री मिळाल्यानंतर जिल्ह्यातील महायुतीकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. शिवसेनेकडून प्रकाश आबिटकर, तर…

आळतेत डेंग्यू, चिकनगुनियाची साथ, औषध फवारणीसह गटारींची स्वच्छता करण्याची मागणी

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे नागरिकांना आरोग्याचा धोका जाणवत आहे म्हणजेच अनेक प्रकारचे रोग डोके वर काढताना दिसत…

आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश! पूरग्रस्त शेतकऱ्यांनी केवायसीची पूर्तता करावी

पावसाळ्यात आलेल्या महापूरामुळे इचलकरंजी अप्पर तहसिल व हातकणंगले तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे…

जुगार अड्ड्यावर छापा; लाखोंचा मुद्देमाल जप्त,आठ जणांवर गुन्हा दाखल

हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथे जुगार अड्ड्यावर शिरोली पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये तीन मोटारसायकल, दोन मोटारीसह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला.…

समंतभद्र महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्या विविध कार्यक्रम

श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व श्री बाहुबली विद्यापीठ, बाहुबली येथे १९ डिसेंबर रोजी प.पू. गुरुदेव १०८ श्री समंतभद्र महाराज यांच्या १३३…

हुपरी येथील शेंडुरे महाविद्यालयात भित्तीपत्रिकेचे प्रकाशन

हुपरी येथील चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे महाविद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कलावाणिज्य विभागामार्फत अक्षरबन भित्तीपत्रिकेचे…

दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांची गय नाही- राजेश क्षीरसागर

इयत्ता १० वी व १२ वी बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त व गैरप्रकारमुक्त घेण्याबरोबरच निकालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांसह परीक्षा…