हत्येच्या चर्चेने गावभरात खळबळ; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून समोर आलं सत्य

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव येथे दुचाकीस्वाराचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. दुचाकीस्वाराच्या अचानक मृत्यू झाल्याने गावभर त्याच्या हत्येची…

आघाडी-युतीत जागावाटपाचा फाॅर्म्युला ठरला; पण उमेदवारीचा पेच अन् बंडखोरीची भीती…

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघातील जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास दोन्ही आघाडीमध्ये निश्चित झाला आहे. महायुतीमधील सहा मतदारसंघातील…

खास.धैर्यशील माने यांची केंद्रीय गृहसमिती सदस्यपदी निवड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वतीने सन 2024- 25 साठी 24 संसदीय स्थायी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.…

हातकणंगले लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेस- ठाकरे गटात धुसफूस! ‘मातोश्री’वर तक्रार

हातकणंगले लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बाहेर पडत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून मदत…

हातकणंगले तालुक्यातील अंबप ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावत मिळवले ५० लाख रुपयांचे बक्षीस!

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियनांतर्गत विभागीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणारी जिल्हा परिषद म्हणून कोल्हापूरला प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला.तर सर्वोत्तम कामगिरी…

किणी मुक्काम बससेवा सुरू करण्याची विद्यार्थी आणि प्रवासी वर्गातून मागणी!

हातकणंगले तालुक्यातील किनी येथील राज्य परिवहन विभागाची मुक्काम एसटी बस बंद केल्याने विद्यार्थ्यांना सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान दोन किलोमीटरची…

परंपरागत हातकणंगले मतदारसंघ शिवसेनेकडेच…

सध्या आगामी विधानसभा निवडणुकीचे वेग हे प्रत्येक पक्षाला लागलेले आहे. जोरदार मोर्चेबांधणी प्रत्येक पक्षांकडून सुरू झालेली आहे. सभा, मेळावे यावरती…

रेंदाळ गावसभेत पाणी योजनेवरून जोरदार धुमश्चक्री!तणाव सदृश परिस्थिती

रेंदाळ ग्रामपंचायत प्रशासनाने यापूर्वी ३४ कोटी ५५ लाखांच्या योजनेसाठी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. याकरीता लोकनियुक्त सरपंच सौ. सुप्रिया पाटील…

आम. राजूबाबा आवळे यांच्या विजयासाठी…..

हातकणंगले तालुका काँग्रेस पदाधिकारी मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात आमदार राजूबाबा आवळे, राहुल खंजिरे, शशांक बावचकर, भगवान जाधव, शशिकांत…

हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून भास्कर शेटे यांचे नाव चर्चेला

सध्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळीची जोरदार मोर्चे बांधणी सुरू असलेली पाहायला मिळतच आहेत. अशातच कोणत्या मतदारसंघातून नेमकी कोणाला उमेदवारी…