सदाभाऊ खोत मेळाव्यात बोलताना …..

महाभारतामध्ये एकलव्याने एक अंगठा दिला होता, परंतू, देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्त्वासाठी सदाभाऊ खोत दोन अंगठे देखील द्यायला तयार असल्याचे वक्तव्य…

धैर्यशील माने-राजू शेट्टी बदलता प्रवास बनला चर्चेचा विषय!

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने आणि त्यांचे प्रतिस्पर्धी शेतकरी नेते राजू शेट्टी हे पुन्हा एकदा परस्परांसमोर उभे ठाकले आहेत.…

जयंत पाटील यांची वाढली जबाबदारी!

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सत्यजित पाटील-सरुडकर यांची महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी घोषित झाल्याने जयंत पाटील यांची जबाबदारी…

अन्यथा होणार कारवाई………

लोकसभेची निवडणूक भयमुक्त व्हावी. निवडणुकीच्या प्रचारामध्ये वैयक्तिक टिकाटिप्पणी करू नये. सोशल मीडियावर सायबर विभागाकडून लक्ष ठेवले जाणार आहे. जातीय तेढ…

चौरंगी लढतीमुळे वाढली रंगत……..

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आजी-माजी खासदारांसह, माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झाले…

हातकणंगले मतदारसंघात चर्चेला उधाण…..

लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या इतिहासात कधी नव्हे इतकी चर्चा महायुतीच्या उमेदवारांबाबत होत आहे. अशातच खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक…

साखरपुडा झाला, पण लग्न झालं नाही…….

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी बाहेरून पाठिंबा देणार असल्याची चर्चा गेल्या…

आजपासून रुईतील हजरतपीर अब्दुलमलिकसो उरुसाला सुरुवात

रूई (ता. हातकणंगले) चे ग्रामदैवत हजरत अब्दुलमलिकसो यांच्या उरुसाला आज, गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. उरुसनिमित्त ग्रामपंचायत व उरुस कमिटीकडून विविध…

हातकणंगलेत होणार चौरंगी लढत! कोण मारणार बाजी?

हातकणंगले लोकसभा मतदार संघातून शिवसेनेने माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांना उमेदवारी देऊन निष्ठावंताचा सन्मान केला आहे. आता हातकणंगलेत विद्यमान खासदार…

उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर भडकले राजू शेट्टी…….

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आणखी चार मतदारसंघाच्या उमेदवारांची घोषणा केली आहे, यामध्ये हातकणंगले मतदारसंघाचा समावेश आहे. उद्धव ठाकरेंनी…