आटपाडी येथे कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा
श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय, आटपाडी येथे मराठी विभागातर्फे थोर साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा…
