भाळवणीच्या नरसिंह ग्रुपमध्ये सुहासभैया बाबर यांची डरकाळी!

खानापूर आटपाडी मतदारसंघातील शिवसेनेच्या वाघाला भाळवणी गावातील नरसिंह ग्रुपने साथ दिलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिमतीला भाळवणी गावातील अख्खा…

खानापूरच्या शेतकरी महिलेला कोटीचा गंडा! तिघा संशयितांना अटक

व्हर्टिकल फार्मिंग अंतर्गत हळदीची लागवड करून मिळालेले उत्पादन आम्हीच खरेदी करून पैसे देतो, असे सांगून खानापूर येथील एका शेतकरी महिलेला…

खानापूर आटपाडी मतदारसंघात सुहासभैया बाबर विरोधात….

माजी आमदार सदाशिवभाऊ, राजेंद्रअण्णा, वैभवदादा आणि आमदार गोपीचंद पडळकर यांची मी भेट घेतलेली आहे खानापूर मतदारसंघातील मिंदे गटाच्या इच्छुक उमेदवाराविरोधात…

सुलतानगादेत साठवण तलावाच्या भिंतीला झुडपांचा वेढा!स्वच्छतेची मागणी

खानापूर घाटमाथ्यावरील अनेक गावांसाठी वरदान ठरलेल्या सुलतानगादे साठवण तलावाच्या सांडव्यात व मुख्य भिंतीवर काटेरी झाडाझुडपांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले आहे.…

टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याचे २ ऑक्टोंबरला भूमिपूजन, सुहास बाबर

दिवंगत आ. अनिल बाबर हे टेंभू योजनेच्या पूर्ततेसाठी आपले आयुष्य जगले. खानापूर मतदारसंघातील एकही गाव टेंभूपासून वंचित राहू नये, यासाठी…

खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे आदेश

आगामी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत प्रत्येक पक्षाची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असलेली पहायला मिळत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने खानापूर विधानसभा मतदारसंघाची…

सुहास भैय्यांसाठी थेट मुख्यमंत्र्यांचा कक्ष आला दारी!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्षातून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झालेली आहे. गावोगावी तसेच अनेक मतदारसंघांमध्ये सभा, मेळावे यांचे आयोजन देखील…

खानापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत….

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 15 ते 20 दिवसात कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी जोरदार खलबत्ते सुरू…

खानापूर परिसरामध्ये पावसाने खरिपाला दणका!छाटणी पुन्हा लांबणीवर…

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने खानापूर घाटमाथ्यावर पुन्हा हजेरी लावली. शनिवारी पहाटेच्या सुमारास घाटमाथ्यावरील खानापूर, सुलतानगादे, बेनापूर, पळशी, करंजेसह…

खानापूर विधानसभा मतदारसंघात वैभव पाटील, राजेंद्र अण्णा तुतारी हाती घेणार? चर्चांना उधाण

खानापूर मतदारसंघामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून स्व.आमदार अनिलभाऊ बाबर यांचे पुत्र सुहास भैया बाबर, भाजपकडून माजी समाज कल्याण सभापती…