वाळवा येथील रस्त्यास ५० लाखांचा निधी मंजूर…..

वाळवा तालुक्यातील बावची कोकाटे पाणंद रस्त्यास आ. सदाभाऊ खोत यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक नियोजनातून ५० लाख रुपयांचा निधी मंजूर…

लग्नाला नकार दिल्याने चाकूने वार करत वाळव्याच्या तरुणीचा खून

लग्नाला नकार दिल्याचा राग मनात धरून चाकूने गळ्यावर आणि पोटावर वार करत तरुणीचा खून केल्याची धक्कादायक घटना म्हाळुंगे एमआयडीसीतील आंबेठाण…

वाळवा तालुक्यात ठाणापुडे कालव्यात मगरींची पिल्ले….

ठाणापुडे (ता. वाळवा) गावच्या हद्दीत शांतीनगर येथे वारणा कालव्यामध्ये रविवारी सकाळी ग्रामस्थांना मगरीची दोन पिल्ले आढळली. नदीपासून सुमारे दोन किलोमीटर…

पेठमध्ये 2 ऑगस्टपर्यंत होणार नामदेव गाथा पारायण सोहळा

वाळवा तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक समारंभ मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. वाळवा तालुक्यातील पेठ येथे…

इस्लामपूर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

इस्लामपूर येथील तहसील कार्यालयात येणाऱ्या लोकांना वेळेत दाखले मिळावेत. सर्व्हर सतत बंद पडत आहे, त्यामुळे लोकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.…

वाकुर्डे बुद्रुकचे पाणी कार्वे तलावामध्ये दाखल….

कार्वे (ता. वाळवा) येथील तलावामध्ये जलसंधारण विभागाने वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या बंदिस्त पाइपलाइनद्वारे करमजाई तलावातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी सोडले आहे.…

वाळव्यातील बहेत ढगफुटी सदृश्य पाऊस…..

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून ७७.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वारणा (चांदोली) धरण परिसर, वाळवा तालुक्यातील बहे, ताकारी…

बाटली उभी राहणार की आडवी होणार? २८ जुलैला मतदान

वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील दारूबंदीसाठी रविवारी दि. २८ जुलैला मतदान होणार आहे, तरी सर्व महिला ग्रामस्थांनी मतदानास उपस्थित राहून…

ढवळी परिसरात बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

वाळवा तालुक्यातील ढवळी (ता. येथील नागाव रस्त्यावरील इनाम नावाच्या शेत शिवारात दोन पिलांसह बिबट्या असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये…

कारंदवाडी येथे घोडागाडी स्पर्धा उत्साहात पार

वाळवा तालुक्यातील कारंदवाडी येथे आयोजित घोडागाडी शर्यत उत्साहात पार पडली. प्रदीप दुधारकर, सोनू मेटे आणि विजय सूर्यवंशी, संजय व्हनमाने यांनी…