आष्ट्यात बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचे उद्घाटन

लोकसभा मतदारसंघातील सुमारे सातशे गावात आजपर्यंत कोट्यावधी रूपयांची विकास कामे झाली. मात्र मी मंजूर केलेल्या निधीतून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या…

आष्टा येथील दलित महासंघाचे पाल ठोक आंदोलन स्थगित

नागाव रस्त्यालगत असणाऱ्या झोपडपट्टीतील १०० कुटुंबांना नागरी सुविधा मिळाव्यात, या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने पाल ठोक आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनानंतर…

आष्टा येथे दलित महासंघाचे ‘उलटी खुर्ची’ आंदोलन 

आष्टा येथील आष्टा-नागाव रस्ता परिसरात झोपडपट्टीतील सुमारे १०० कुटुंबांना नागरी सुविधा मिळाव्यात, या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली आष्टा अप्पर…

आष्टा येथे जागेच्या वादातून महिलेस रॉडने मारहाण

कदमवेस, आष्टा येथे कौटुंबिक जागेच्या वादातून तिघांनी शिवीगाळ करीत, जीवे मारण्याची धमकी देत प्रियांका केदारनाथ काटकर वय ३१ या महिलेच्या डोक्यात…

आष्टा येथे हळद सौद्याचा शुभारंभ

इस्लामपूरच्यावतीने आष्टा येथील उपबाजारात हळद सौद्यांचा शुभारंभ झाला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक वैभव शिंदे, राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे संचालक…

आष्टा शहरातील पाणंद रस्त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवा; निशिकांत पाटील यांची  मागणी 

आष्टा शहरातील अनेक प्रलंबित पाणंद रस्त्याचे प्रश्न सुटावेत, अशी मागणी निशिकांत भोसले पाटील यांनी निवेदनाद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे…

आष्टा येथे आण्णाभाऊंचा पुतळा,स्मारक व्हावे अशी मागणी

आष्टा शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा व स्मारक व्हावे, या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर वायदंडे यांच्या…

आष्ट्यात बैलगाडा शर्यतीस उत्स्फूर्त प्रतिसाद

अनेक भागात विविध कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमांमध्ये विविध स्पर्धा देखील घेतल्या जातात. स्व. माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त…

आज बहे ग्रामपंचायत समोर “छावा” चित्रपटाचे नियोजन

सध्या सर्वत्र सिनेमागृहात छावा चित्रपट खूपच धुमाकूळ घालत आहे. अनेक शाळांमध्ये हा चित्रपट दाखविणे सुरु आहे. आज सायंकाळी ८ वाजता…

आष्टा येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परिक्षा अभ्यास केंद्राचे खास. धैर्यशिल माने यांच्या हस्ते उद्घाटन

अनेक भागात सध्या विविध विकासकामे सुरु आहेत. अनेक समस्या प्रश्न मार्गी लावण्याचे काम सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. उद्या म्हणजेच…