खा. धैर्यशील मानेंच्या हस्ते आष्ट्यात आज शीतशवपेटी वितरण

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. तसेच अनेक…

आष्ट्यात आ. जयंत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

वैभवदादा शिंदे युवा मंच शहर युवा विकास आघाडी आष्टाच्या वतीने माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा…

आष्टा शहरातील राजकीय वातावरण निवडणुकीआधीच तापले, राष्ट्रवादी व भाजपामधील श्रेयवाद उफाळला

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय उलथापालथ झालेली सर्वानीच अनुभवली. विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले. आष्टा नगरपालिकेची ६ डिसेंबर १८५३…

आष्ट्यात मागासवर्गीय वसतिगृह निर्मितीच्या मागणीचे निवेदन

सर्वसामान्य जनतेच्या अनेक मागण्या आजदेखील अपूर्ण असल्याचे चित्र अनेक भागात पहायला मिळत आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही या मागण्या होत…

आष्टा व परिसरातील युवक, नवउद्योजक आष्टा एमआयडीसीच्या प्रतीक्षेत…..

सध्या अनेक भागात विकासकामे सुरु आहेत तर काही भागातिल विकासकामे अजूनही अपूर्ण असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. हि प्रलंबित कामे…

आष्टा शहरातून शंभर घोडागाडी, बैलगाडी चिंचणी मायाक्का यात्रेला रवाना…

सध्या अनेक भागातील यात्रा सुरु आहेत. भाविक यात्रेसाठी खूपच गर्दी करतात. परगावाहून अनेक भाविक गावाकडे येतात. कर्नाटक चिंचली येथील श्री…

आष्ट्यात आज स्व. विलासराव शिंदे यांच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

प्रत्येक भागात अनेक कार्यक्रमानिमित्त अनेक विविध सामाजिक मनोरंजनात्मक कार्यक्रम स्पर्धा घेतल्या जातात. याला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग देखील मिळतो. सांगली जिल्हा…

आष्टा एमआयडीसीसाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक आश्वासने देण्यात आली. पण अनेक भागात याची पूर्तता न झाल्याने नागरिकांमधून नाराजी देखील व्यक्त होत…

आष्ट्यातील जमिनीचा प्रश्न सोडविणार; निशिकांत भोसले-पाटील

सध्या अनेक भागात विकासकामे सुरु आहेत. अनेक निधी देखील नेतेमंडळींकडून मंजूर केले जात आहेत. आष्टा शहरात देखील अनेक सुविधांचा अभाव…

आष्टा पोलीस व नगरपालिकेच्या परवानगीसाठी ‘मारुती’ च्या सभामंडपाचे काम वेटिंगला!

प्रत्येक भागात काही ना काही अडचणी या पहायला मिळतात. सध्याअनेक भागात रस्ते, वाहतूक, पाणीप्रश्न या समस्या सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला…