इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवण्याच्या वादातून खुनीहल्ला! पाचजणांना पोलिस कोठडी

वाळवा तालुक्यातील किल्लेमच्छिंद्रगड येथे इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवण्याच्या वादातून पाचजणांनी कोयता व पारळीने दोघा तरुणांवर खुनीहल्ला केल्याप्रकरणी पाचजणांना इस्लामपूर पोलिसांनी अटक…

गटारीच्या सिमेंट काँक्रीटमधील सळ्या विकून त्यांचा उदरनिर्वाह

पेठ-सांगली रस्त्याच्या कामावेळी ठिकठिकाणी रस्ता खुदाईचे काम सुरू आहे. या रस्ता खुदाईच्या कामामुळे पूर्वी केलेल्या सिमेंट काँक्रीट गटारीच्या कामासाठी वापरलेल्या…

आष्ट्यात वाहतुकीची कोंडी…. 

आष्टा बसस्थानक परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजू उकरल्या आहेत. त्यामुळे रस्ता भुसभुशीत झाला आहे. या रस्त्यावरून वाहतूक करताना अवजड वाहनांची तसेच…

आष्टा येथील सोमलिंग तलाव परिसरात सुशोभीकरणाचे काम गतीने सुरू, शहराच्या सौंदर्यात पडणार भर 

आष्टा येथील सोमेश्वर मंदिर हे हेमाडपंथी असून, महाशिवरात्रीसह श्रावणातील प्रत्येक सोमवारी भाविकांची गर्दी होते. माजी आमदार स्वर्गीय विलासराव शिंदे व…

आष्टा नगरपरिषदेला अग्निशमन गाडी, ९० लाखांचे अत्याधुनिक वाहन

वाळवा तालुक्यातील आष्टा नगर परिषदेला अत्याधुनिक अग्निशमन गाडी मिळाली. या गाडीचे उद्घाटन मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी मनोज…

आष्टा येथे विद्युततारांच्या शॉर्टसर्किटने फडास आग, ११ एकर ऊस जळाला; नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

लागली आगनऊ वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी मागणी करूनसुद्धा विद्युत तारांची ओढ काढली नसल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन आष्ट्यातील शेतकऱ्यांचा अकरा एकर ऊस जळून खाक…

आष्ट्यात वाला-घेवड्यापासून १० गुंठ्यांत तीन लाखांचे उत्पन्न

आष्टा येथील पोपट शिंदे या शेतकऱ्याने वाल घेवड्याचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेऊन कमी खर्चात दहा गुंठ्यांत पाच टन उत्पादन मिळेल.…

आष्ट्यात विकास कामांचा शुभारंभ….

आष्टा येथील रावळ प्लॉटमधील नगरपरिषदेच्या खुल्या जागेमध्येचहुउद्देशीय सभागृह व सुशोभीकरण करणे ४६ लाख ६१ हजार रक्कमेच्या कामाचा शुभारंभ स्थानिक नागरिकांच्या…