हुपरीत दोन ठिकाणी घरफोडी; अडीच लाखाचा मुद्देमाल लंपास

अलीकडच्या काळात चोरीच्या प्रमाणात भरमसाठ वाढ होऊ लागली आहे. दिवसाढवळ्या होत असलेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. हुपरी…

माजी नगरसेवक सागर चाळके यांच्या पाठपुराव्याने जलतरण तलावाचे नूतनीकरण पूर्ण …..

इचलकरंजी शहरात अनेक विकासकामे सुरु आहेत. ज्यामुळे शहराच्या विकासात भर पडत आहे. इचलकरंजी शहरातील जलतरण तलावाचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर तो नागरिकांच्या…

साजणी ग्रामपंचायतीचा प्लास्टिक मुक्त गाव करण्याचा निर्णय

सध्या अनेक भागातील स्वच्छताचा प्रश्न खूपच गंभीर बनत चाललेला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. अनेक नवनवीन आजार अद्वभवत…

SSC Board Exam Table 2025 : दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक कसे पाहावे? वेळापत्रकाची PDF डाउनलोड कशी करावी?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्र SSC वेळापत्रक 2025 सादर केले आहे. इयत्ता…

इचलकरंजीला नियमीत पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आयुक्त पल्लवी पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश

इचलकरंजी शहराची पाणीटंचाई खूपच जगजाहीर आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागते. सतत लागणारी गळती यामुळे शहरवासीयांना पाच ते सात दिवसांनी…

विटा शहरातील कायदा, सुव्यवस्थेसाठी विटा पोलिसांचा प्रमुख मार्गावरून रूट मार्च……

सध्या अनेक ठिकाणी गुन्हेगारीच्या प्रमाणात खूपच वाढ होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक अवैद्य धंदे राजेरोसपणे सुरु…

खा. धैर्यशील मानेंच्या हस्ते आष्ट्यात आज शीतशवपेटी वितरण

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. तसेच अनेक…

आटपाडीत ब्रह्मानंद पडळकर यांच्यावतीने विकास भुते यांचा गौरव

प्रत्येक भागात भाजप सदस्य नोंदणीला खूपच चांगला प्रतिसाद पहायला मिळाला. तर अनेक ठिकाणी कमी प्रतिसाद मिळाल्याचे चित्र देखील पहायला मिळाले.…

आ. जयंत पाटील यांची ‘छावा’ चित्रपटाबद्दल लहान मुलाच्या व्हिडीओवर भावूक पोस्ट

आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सध्या सिनेमागृहात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर…

मोठी बातमी: जीबीएस सिंड्रोमचा धोका वाढल्याने सरकार राज्यातील यात्रांवर निर्बंध लादणार?

 राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमने या आजारानं चांगलंच डोकं वर काढलं असून पुण्यासह राज्यभरात जीबीएस रुग्णांची संख्या 210हून अधिक झाली आहे.…