पूरबाधित शेतकऱ्यांना ११ कोटींची भरपाई मिळावी आ. माने यांनी विधानसभेत उपस्थित केला मुद्दा…
हातकणंगले तालुक्यामध्ये जुलै २०२४ मध्ये पंचगंगा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामध्ये ८७०० शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तहसील कार्यालयाने पंचनामे…
