सुरेश हाळवणकर यांना पक्षाने मंत्रीपद देवून संधी दिल्यास जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार
काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरेश हाळवणकर यांनी सर्वप्रथम कमळ फुलवले. त्यांच्या रूपाने कोल्हापूर जिल्ह्याला भाजपचा पहिला आमदार…
