शक्तिपीठ महामार्गासाठी 3 प्रारूप आराखडे तयार; सोलापूर जिल्ह्यांतील ‘या’ गावांना बसणार फटका!
शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असूनही प्रशासनाने अत्यंत आवश्यक कामात या महामार्गाचा समावेश केला आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यासाठी तीन प्रारूप आराखडे…
