अन्यायाविरोधात लढणाऱ्या नेत्यास मंत्रिपदाची संधी द्यावी; विनायक पाटील व पंकज काळेबाग यांची मागणी
आटपाडी मध्ये जवळजवळ १७ वर्षे अथकपणे, पायाला भिंगरी बांधून अखंड महाराष्ट्रातील मराठा बहुजन, अल्पसंख्यांक, उपेक्षित वंचितांचा हुंकार बनत,प्रस्थापितांविरोधात बेधडकपणे बुलंद…
