महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांना संजय तेलनाडे यांचा जाहीर पाठिंबा……
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी कालचा एकच दिवस होता. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघांमध्ये नेतेमंडळींची उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झालेली पाहायला मिळाली.…
